Land Record – नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग जमिनीचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहेत तरी आता शेतकरी व मालमत्ता धारण तलाठी कार्यालयात न जाता आता घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तसेच डिजिटल स्वरूपात सातबारा उतारा डाऊनलोड करून शकतात.
सातबारा उतारा म्हणजे काय ते बघणार आहोत सातबारा उतारा हा दोन नमुन्यांचा एकत्रित दस्तावेज असतो तसेच गाव नमुना यामध्ये जमिनीची मालकी मालकाचे नाव खाते क्रमांक आणि जमिनीवरील कर्ज किंवा बोजा याची नोंद असते. गाव नमुना 12 यामध्ये पिकाची माहिती सिंचनाचे साधन आणि बिनशेती क्षेत्राचा तपशील असतो.
आता आपण बघणार आहोत मोफत सातबारा पाहण्याची व डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत. सर्वात पहिले आपण भूलेख mahabhumi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या त्यानंतर विभाग निवडा आपली महसूल विभाग उदाहरणार्थ पुणे नाशिक कोकण नागपूर अमरावती किंवा छत्रपती संभाजी नगर निवडून गो या बटनवर क्लिक करा.
तसेच जिल्हा तालुका व गाव निवडा त्यानंतर सातबारा पर्याय निवडून आपला जिल्हा आणि तालुका सेलेक्ट करा. लगेचच खालच्या बाजूला स्वत पर्याय वापरा आणि सर्वे नंबर गट नंबर किंवा मालकाचे नाव पहिले मधले आडनाव टाकून शोधा. त्यानंतर खाली दिलेल्या कॅपच्या भरावा डाऊनलोड करा.
त्यानंतर त्यामध्ये मोबाईल नंबर प्रविष्ट करून स्क्रीनवरील captcha कोड भरा शो सातबारावर क्लिक करतात उतारा स्क्रीनवर दिसेल जो तुम्ही पीडीएफ स्वरूपात सेव करू शकता किंवा त्याचे स्क्रीन शॉट घेऊ शकता..
आता आपण बघणार आहोत शासकीय किंवा बँकेच्या कामासाठी डिजिटल स्वरूपात सातबारा कसा मिळवायचा. बँक कर्ज न्यायालयीन काम किंवा शासकीय योजनांसाठी आता डिजिटल सायनड सातबारा आवश्यक असतो त्यासाठी तलाठीचे सही किंवा शिका लागत नाही.
त्यासाठी संकेत स्थळ आहे डिजिटल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या पोर्टलवर भेट द्या. त्यानंतर लगेच न्यू युजर रजिस्ट्रेशन करा अथवा ओ टी पी द्वारे लॉगिन करा. त्यामध्ये अकाउंट मध्ये नाम पत्र रुपीज 15 असे रिचार्ज करा.
डिजिटल साईड सातबारा पर्याय निवडून जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर प्रविष्ट करा डाऊनलोड करा तुमच्या वॉलेट मधून पंधरा रुपये वजा होऊन कायदेशीर रित्या वैद्य असलेला डिजिटल सातबारा डाउनलोड होईल.
तसेच शेवटची माहिती म्हणजेच सातबारा तपासताना या गोष्टी जरूर पहा ज्यामुळे तुमच्या काही नुकसान होणार नाही. भोगावट दाराचे नाव जमिनीवरील हक्क अचूक नोंदवला आहे का हे पाहणे आवश्यक आहे जमीन मालकांनी. तसेच क्षेत्रफळ हेक्टर व आर मधील जमीन मोजणी योग्य आहे का हेही बघा माहिती आवडल्यास कमेंटमध्ये थँक्स असे लिहा धन्यवाद..!!









