Ladki Bahin Personal Loan – लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मिळणार आहे आता एक हजार पाचशे रुपये सोबतच 50000 रुपयांची कर्ज परंतु आता या योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करताना काही प्रूफ दाखवायची गरज आहे.
सर्वांचा उद्देश फक्त एवढाच आहे की महिलांना छोटे व गृह उद्योग किंवा तातडीच्या गरजा भागवण्यात मदत होईल अशा काही योजनेमुळे महिला स्वावलंबी होतील त्यामुळे सरकार जाऊदे महिलांना जास्त योजना आणलेल्या आहेत.
महिलांना कर्ज देण्याची मुख्य उद्दिष्टे म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे म्हणजे महिला स्वतः पैसे कमावणार त्यामुळे घरातील लोकांना आधार होईल. यासाठी बरेच काही योजना सरकारने आणलेल्या आहेत त्यापैकी एक शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेस, हस्तकला यासारख्या छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार महिलांना भांडवल देत आहे वय जाणायला वंचित राहत असतील त्यांनी जवळपासच्या सेवा केंद्रावरची भेट द्या आणि माहिती घ्या. सरकारचा उद्देश एवढाच आहे महिलांना खाजगी सावकार कडून पैसे सोडवून अधिकृत सरकारच्या बँकिंग व्यवस्थित जोडणे हा सरकारचा प्रमुख एक उद्देश आहे.
महिलांना कर्ज घेण्यासाठी कर्ज मर्यादा पात्रतेनुसार आहे महिलांना 50000 पासून ते दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे पण त्यासाठी काही अटी व नियम आहेत. हे कर्ज घेतल्यानंतर परतफेड ची मुदत वेळ ही तीन ते पाच वर्षाचा कालावधी आहे यामध्ये महिलांनी पूर्णपणे परतफेड करावे अन्यथा यामध्ये काही डिव्ह चार्जेस लागत असतात.
पात्रतेचे निकष यामध्ये महिलांना फॉर्म भरण्यासाठी अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे अन्यथा फॉर्म भरता येणार नाही रिजेक्ट होईल. हे कर्ज घेण्यासाठी या अगोदर लाडकी बहीण योजनेची नोंदणीकृत लाभार्थी असावी तसेच दरमहा महिलांचा खात्यात पैसे जमा होत असावेत. तसेच अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 या वयोवदरम्यान असावे. तसेच हे कर्ज काढता वेळेस तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यात ची काही टीप द्यावी लागतील तसेच यामध्ये तुम्हाला असे ॲड करता येईल की आम्हाला व्यवसाय वाढवण्याची गरज आहे म्हणून हे कर्ज पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाने ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड यासारख्या मुख्य कागदपत्र यांची जोडल्या जाणार आहे तसेच यात रहिवासी दाखला ही ऍड करता यावा यामध्ये लाडकी बनविण्याची नोंदणी क्रमांक किंवा लाभार्थी असल्याचा पुरावा यामध्ये झेरॉक्स प्रिंट जोडावी आणि महिलांच्या खात्यात जर महा पैसे जमा होतात त्याच पासबुकची प्रत मागील तीन ते सहा महिन्याची स्टेटमेंट पाहिजे आणि हे अनिवार्य आहे अन्यथा रिजेक्ट होईल. त्यामध्ये महिलाचा पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.


