राज्यात 18 सप्टेंबर नंतर होणार जोरदार पाऊस, पहा जिल्ह्यांची यादी, पंजाबराव डख यांचा अंदाज | havaman aandaj september 2026

By Shreya

Published On:

havaman aandaj september 2026

havaman aandaj – नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाहिजे एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी सध्या त्रस्त झालेले आहेत तर यावर पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज व्यक्त केलेला आहे.

+584
📢 अभी Join करें WhatsApp Group फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!!
Join Now →

डंख यानच्या अंदाजानुसार राज्यात 17 सप्टेंबर पासून पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर 18 सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस होईल असे जिल्हे पंजाबराव डख  यांनी पॉईंट करून ठेवलेले आहे, अहिल्यानगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्जत, जामखेड, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे असा दावा डख यांनी केला आहे.

यह भी पढ़े:
खरीप पीक विमा २०२६: अर्जाची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर! १ रुपयात विमा भरण्याची शेवटची संधी

तसेच 24 सप्टेंबर नंतर समुद्रात कविता वाचा पट्टा तयार होणार आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळ झाल्यास २६ सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आनंदाचे दिवस येणार आहे असा दावा डख यांनी केला आहे

तर मित्रांनो या समोर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असल्यास आम्हाला खाली कमेंट करून अवश्य कळवा आणि हे आमची माहिती तुमच्या कामाच्या आहे का हेही कमेंट मध्ये कळवा धन्यवाद..!!

यह भी पढ़े:
Crop Residue Management Subsidy: पराली जाळू नका! हॅपी सीडर-सुपर सीडरवर ५०% अनुदान, ₹१.५ लाखांपर्यंत मदत — अर्ज प्रक्रिया पहा

Shreya

श्रेया देशमुख गेल्या 3 वर्षांपासून कंटेंट आणि एडिटोरियल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी योजना, महाराष्ट्र शासनाचे GR, निकाल आणि महत्त्वाच्या अपडेट्सची रिसर्च, फॅक्ट-चेकिंग व एडिटिंगचा अनुभव आहे. माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Related Posts

Leave a Comment

फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!! ✕
+584
📢 अभी Join करें WhatsApp Group