Free Silai Machine Yojana – केंद्र सरकारचा पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहे आता तब्येत 15 हजार रुपये अनुदान महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार देत आहे शिलाई मशीन टूलकिट खरेदीसाठी 15000 हजार रुपये यासोबतच महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी केवळ 5% व्याजदराने 1 लाख रुपये पर्यंतचे तारण मुक्त कर्ज सरकारने उपलब्ध करून दिले जात आहे. ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन अर्ज स्वरूपात करत आहे ते तुम्ही स्वतः सीएससी पोर्टलवर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन ही प्रोसेस करू शकला.
या योजनेचे मुख्य फायदे
क्रिकेट अनुदान मोफत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिलाई मशीन धारक महिलांना आणि त्या साहित्यासाठी महिलांच्या खात्यात जमा होणार 15000 कमी व्याजावर कर्ज व्यवसाय स्तरावर साठी पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
हे कर्ज परतफेडीसाठी 18 महिने एवढी मदत राहणार आहे नियमित परतफेड नंतर दुसऱ्या टप्प्यात महिलांना मिळणार दोन लाख रुपयांचे कर्ज आणि याचा इंटरेस्ट रेट म्हणजेच फक्त पाच टक्के व्याजाने असे राहणार आहे.
आवश्यक कागदपत्रे व पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी खाली माहिती आहे.
आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य
बायोमेट्रिक पडताळणीसाठी अर्जदार महिलेची सही किंवा अंगठ्याचा ठसा
बँक खाते पासबुक व त्यावरील आयएफसी कोड असणे आवश्यक.
हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर काय करावे असा प्रश्न पडला असेल तर समोरील माहिती वाचा.
त्या स्क्रीन वरती एप्लीकेशन सबमिटेड सक्सेसफुल असा मेसेज येईल त्या पीडीएफ डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून पूर्ण अप्रूव्हल अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे प्राथमिक मंजुरी अप्रूव्हल करून घे ही पूर्ण पडताळणी झाल्यानंतर मोफत प्रशिक्षणासाठी तारीख कळवली जाते त्यानंतर शिलाई मशीन साठी 15000 रुपये वाउचर महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाते धन्यवाद..!!


