शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? लगेच तपासा | farm loan waiver

By Shreya

Published On:

farm loan waiver

farm loan waiver – शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसरी लाभार्थी यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाली आहे या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

+584
📢 अभी Join करें WhatsApp Group फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!!
Join Now →

दोन लाखापर्यंत थकीट पीक कर्ज व पुनर्गठीत कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. पण तिसऱ्या टप्प्यात निवडक आणि मराठी शेतकऱ्यांची नावे लिस्टमध्ये आली आहे त्यामुळे यादीत नाव कसे तपासायचे ही प्रक्रिया आपण आज येथे जाणून घेणार आहोत.

यादीत नाव तपासण्याची पहिली पद्धत तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर किंवा ग्रामपंचायत कार्यालय जाऊन गाव निहाय यादी जाहीर झाले आहे तिथे नाव तपासा. तपासणीसाठी स्टेप नंबर दोन बँक खात्यात पैसे पडले नसतेस तुम्ही सहकारी सोसायटी चौकशी करा.

यह भी पढ़े:
PMFBY Claim Payment 2026: ₹३,२०० कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात! विम्याचा एकही रुपया बुडणार नाही — मंत्री चौहान यांची हमी

ज्या बँक खात्यात किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तुमचे कर्ज खाते असेल तेथे उपलब्ध असलेल्या यादी तुमचे नाव तपासा. त्यानंतर मोबाईल मेसेज तपासा कर्जमाफीसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मोबाईलवर एसएमएस द्वारे माहिती पाठवली जात आहे.

मेसेज प्राप्त झाला असल्यास त्वरित पुढील प्रक्रिया करा. पुढील नाव आल्यानंतर काय करावे जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया. तुमचे नाव यादीत आले असल्यास निश्चित झाल्यावर जवळचे सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.

यह भी पढ़े:
Wild Animal Repellent Device Subsidy Maharashtra: वन्यप्राण्यांपासून पिकांचं संरक्षण, ₹३५,००० पर्यंत अनुदान — MahaDBT अर्ज प्रक्रिया पहा

Shreya

श्रेया देशमुख गेल्या 3 वर्षांपासून कंटेंट आणि एडिटोरियल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी योजना, महाराष्ट्र शासनाचे GR, निकाल आणि महत्त्वाच्या अपडेट्सची रिसर्च, फॅक्ट-चेकिंग व एडिटिंगचा अनुभव आहे. माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Related Posts

Leave a Comment

फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!! ✕
+584
📢 अभी Join करें WhatsApp Group