मोबाईलवरून करा जमिनीची मोजणी! फक्त 2 मिनिटांत क्षेत्रफळ तपासा । Calculate the land

By Shreya

Published On:

Calculate the land – नमस्कार शेतकरी मित्रांनो आता स्वतःच्या शेतीची किंवा प्लॉटची मोजणी करण्यासाठी तुम्हाला महानगरपालिकेचे किंवा सरकारी अधिकारी येण्याची वाट पाहण्याची गरज लागणार नाही आता हजारो रुपये खर्च करण्याची गरज आहे नाही कारण तुम्हाला आता शेत मोजणी करता येणार तुमच्या मोबाईलवरून फक्त दोन मिनिटांमध्ये तुमच्या हातात स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही अवघ्या काही मिनिटात जमिनीचे अंदाजे क्षेत्रफळ मोजू शकता.

+584
📢 अभी Join करें WhatsApp Group फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!!
Join Now →

यासाठी दोन ॲप आहेत त्यातील एक ॲपचं नाव म्हणजेच जीपीएस एरिया मेजर आणखी एक म्हणजे जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे दोन ॲप अत्यंत उपयुक्त आहेत जमीन नीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आणि याचे मोजणी करण्याची पद्धती खूप सोपे आहे.

मोबाईल वरून मोजणी करण्याची पद्धत पहा स्टेप नंबर एक पहिले तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरती जीपीएस फील्ड एरिया मेजर किंवा जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे नाव सर्च करा आणि इंस्टॉल करा
स्टेट नंबर दोन तुमच्या मोबाईलचे लोकेशन ऑन करा आणि ते ॲप ओपन झाल्यावर लोकेशन ची परवानगी द्या.

यह भी पढ़े:
PMFBY Claim Payment 2026: ₹३,२०० कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात! विम्याचा एकही रुपया बुडणार नाही — मंत्री चौहान यांची हमी

स्टेप नंबर तीन मध्ये मोजणीचा पर्याय निवडा ॲप मध्ये तुम्हाला एरिया क्षेत्रफळ हा पर्याय निवडायचा आहे आणि मोजण्यासाठी दोन पद्धती मिळतात त्यासाठी एक मॅन्युअल मेजरींग म्हणजेच नकाशावरून बिंदू ठेवून तुम्ही घरात बसून नकाशावर तुमच्या जमिनीचे चारही कोपरे सिलेक्ट करून ती जमीन मोजू शकता.

आणि दुसरी पद्धत जीपीएस मेजरी म्हणजेच प्रत्यक्ष फिरून तुम्हाला तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजता येईल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेताच्या सीमेवर किंवा बांधावर जाऊन मोजावे लागेल तसे करून हे ॲप तुमचं जमिनीचे ट्रॅक करून क्षेत्रफळ म्हणजे.

यासाठी तुम्हाला मोजणी कशात हवी आहे ते मी समोर सांगणार आहे उदाहरणार्थ गुंठा एकर हेक्टर चौरस फूट किंवा चौरस मीटर यासारख्या सर्व जमीन मोजणी करता येणार आहे. या सर्वांचा निकाल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा निकाल येईल तेव्हा सेव करा किंवा पीडीएफ स्वरूपात तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद..!!

यह भी पढ़े:
Wild Animal Repellent Device Subsidy Maharashtra: वन्यप्राण्यांपासून पिकांचं संरक्षण, ₹३५,००० पर्यंत अनुदान — MahaDBT अर्ज प्रक्रिया पहा

Shreya

श्रेया देशमुख गेल्या 3 वर्षांपासून कंटेंट आणि एडिटोरियल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी योजना, महाराष्ट्र शासनाचे GR, निकाल आणि महत्त्वाच्या अपडेट्सची रिसर्च, फॅक्ट-चेकिंग व एडिटिंगचा अनुभव आहे. माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Related Posts

Leave a Comment

फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!! ✕
+584
📢 अभी Join करें WhatsApp Group