पावसाची चिंता मिटणार? महाराष्ट्रात कृत्रिम पावसाबाबत सरकारचा मोठा निर्णय । artificial rain

By Shreya

Published On:

artificial rain – नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे संकट उभे राहिला आहे काही ठिकाणी पिकांचे रक्षण झालं असेल शेतकऱ्यांनी कडून हार्दिक मदती सोबतच कृत्रिम पावसाची मागणी होत आहे

+584
📢 अभी Join करें WhatsApp Group फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!!
Join Now →

त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे अशातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे की सध्या महाराष्ट्र कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले होते मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे

तरीही राज्यात प्रथम पाऊस पाडण्याचा निर्णय घ्यायचा आहे अंतिम अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे सांगितले आहे. या दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सध्या सुमारे 50 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

यह भी पढ़े:
PMFBY Claim Payment 2026: ₹३,२०० कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात! विम्याचा एकही रुपया बुडणार नाही — मंत्री चौहान यांची हमी

उजनी धरण भरलेलं असलं तरी त्याचे पाण्याला पुढील वर्षभरासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचेही गोरे यांनी सांगितला आहे. आता लवकरच राज्य सरकारकडे पावसाबाबत मोठा निर्णय घेणार आहे आणि याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे.

Shreya

श्रेया देशमुख गेल्या 3 वर्षांपासून कंटेंट आणि एडिटोरियल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी योजना, महाराष्ट्र शासनाचे GR, निकाल आणि महत्त्वाच्या अपडेट्सची रिसर्च, फॅक्ट-चेकिंग व एडिटिंगचा अनुभव आहे. माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Related Posts

Leave a Comment

फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!! ✕
+584
📢 अभी Join करें WhatsApp Group