Warning of heavy rain – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे हा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामानाचा पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काय दिवस मुसळधार पाऊस होणार आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल हवामान घटकांमुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे
असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जास्त करून पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी हा इशारा आहे पुणे शहरातील घाटमाथ्यावर आणि सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात विधानसभा सरदार पाऊस शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
हवामान विभागाने पुणे सातारा या जिल्ह्यांसाठी केला असून नागरिकांना आता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. विशेषता प्रवाशांनी घाटातून प्रवास करताना आणि सखल भागात सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने दिले आहे
त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे. आता शेतकऱ्यांवर होणारा परिणाम व खबरदारीचे उपाय परतीच्या पावसाच्या या आगमनामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे तसेच शेतकरी बांधवांनी काढलेला म** सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती जबाबदारी घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे.









