शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पिकविम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, असे तपासा स्टेटस | Crop insurance payouts

By Shreya

Published On:

Crop insurance payouts – पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आम्ही या बहार 2025 26 अंतर्गत मंजूर झालेल्या फळपीक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी आता प्रक्रिया पुढे सरकत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होत आहे त्यामुळेच आता ची शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी आहे.

+584
📢 अभी Join करें WhatsApp Group फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!!
Join Now →

नांदेड जिल्ह्यातील अंबिया बहार 2025 26 अंतर्गत विमा भरलेल्या 407 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात एक कोटी 98 लाख 15 हजार 782 रुपयांचा विमा नुकसान भरपाई मंजूर झाल्याची बातमी आलेली आहे.

त्यामुळे इतर पात्र शेतकऱ्यांमध्येही फ्रुट क्रॉप इन्शुरन्स क्लीन स्टेटस आणि खात्यात कंपनी जमा होणारे या बाबत खूप उत्सुकता लागते आहे. शासनाच्या माहितीनुसार या योजनेत आंबा डाळिंब संत्रा काजू मोसंबी केली द्राक्ष पपई आणि स्ट्रॉबेरी यासारख्या फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यह भी पढ़े:
PMFBY Claim Payment 2026: ₹३,२०० कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात! विम्याचा एकही रुपया बुडणार नाही — मंत्री चौहान यांची हमी

यामुळे सध्या राज्यातील शेतकरी खूप हलाखीचा परिस्थितीमध्ये होता त्यामध्ये राज्य सरकारने त्यांनाही जीवन दान दिले असे म्हणता येईल तर आता बघूया पैशाची सध्या अपडेट काय आहे.

अंबिया बहार 2025 26 चा फळ पिक विम्याचा अनेक प्रकरणांमध्ये किंवा प्रक्रिया पुढे गेल्यानंतर इनिशिएटेड क्लेम ऑफ किंवा इतर संबंधित स्टेटस दिसत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे आता काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा होण्याची सुरुवात होत आहे.

मात्र शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्या की सर्व शेतकऱ्यांचे पैसे एकाच दिवशी किंवा टाईमला खात्यात जमा होतील असे नाही. विमा कंपनी दावा प्रक्रिया बँकिंग प्रक्रियेनुसार रक्कम वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेला जमा होऊ शकते

यह भी पढ़े:
Wild Animal Repellent Device Subsidy Maharashtra: वन्यप्राण्यांपासून पिकांचं संरक्षण, ₹३५,००० पर्यंत अनुदान — MahaDBT अर्ज प्रक्रिया पहा

Shreya

श्रेया देशमुख गेल्या 3 वर्षांपासून कंटेंट आणि एडिटोरियल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी योजना, महाराष्ट्र शासनाचे GR, निकाल आणि महत्त्वाच्या अपडेट्सची रिसर्च, फॅक्ट-चेकिंग व एडिटिंगचा अनुभव आहे. माहिती सोप्या, स्पष्ट भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Related Posts

Leave a Comment

फ़्री ग्रुप में ज्वाइन करें!! ✕
+584
📢 अभी Join करें WhatsApp Group