Ladki Bahin scheme – लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा 1500 मिळत होते ते आता काही महिलांचे बंद होणार आहेत. कारण की राज्य सरकारने काही नवीन अटी व नियम घातलेले आहे त्यामध्ये महिलांना दर दोन ते तीन महिन्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे ते केले नाही तर महिलांचे दीड हजार रुपये बंद होणार आहे.
यामध्ये तुमचे पैसे बंद झाले असतील तर याची मुख्य कारणे खालील प्रमाणे आहेत. आधार कार्ड बँक खाते ची लिंक किंवा ते इन ऍक्टिव्ह असल्यामुळे पैसे जमा होत नाही नंबर दोन डीबीटी पर्याय चालू नसणे त्यामुळे सरकारी अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी बँक खात्यावर डीबीटी सुविधा ऍक्टिव्ह असणे बंधनकारक आहे. नंबर तीन ही केवायसी किंवा अर्जातील काही त्रुटी असल्यामुळे म्हणजेच पी केवायसी पूर्ण न होणे किंवा नाव जन्मतारीख व रेशन कार्ड मध्ये माहिती मिळेल अर्ज अपात्र होत आहे.
आता आपण समजून घेणार आहोत अर्जाचे स्टेटस मोबाईल मध्ये कसे तपासायचे लाडकी बहीण योजनेचा अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या ज्याची लिंक लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन असे आहे. त्याच्या मुख्य पानावर असलेल्या अर्जदार लॉगिन एप्लीकेशन लॉगिन पर्यावरण क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर पासवर्ड आणि स्क्रीनवरील कॅपच्या लॉगिन करा
त्यामध्ये प्रोफाइल मेनूमध्ये यापूर्वी केलेला अर्ज या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर स्टेटस तपासा अप्रोड असेल तर तुमचे नाव सुरक्षित आहे आणि हप्ता जमा होईल तसेच डीस अप्रू रिजेक्टेड असेल तर तुमचा अर्ज आकारण्यात येत आहे.
त्यानंतर नवीन लाभार्थी ऑनलाईन यादी कशी पहायची ते पहा अधिकृत संकेतस्थळावर जा किंवा नारीशक्ती दूत हे ॲप ओपन करा बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरण क्लिक करा तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडा सहज वाटणावर क्लिक करा तुमच्या गावाची संपूर्ण पीडीएफ तुमच्या समोर दिसेल त्यानंतर त्यात तुमचे नाव तपासा









