Maharashtra Karj Mafi Yadi – शेतकऱ्यांनो कर्जमाफीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिला साहेब बातमी समोर आली आहे पहिले अनेक महिन्यापासून रखडलेल्या शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत होते.
आता अशातच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील निधीचे वाटप सुरू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना बराच हातभार लागणार आहे ही रक्कम ऑनलाइन डीबीटीप्रमाणे द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. यादी जाहीर झालेले आहेत पहिल्या टप्प्यातील निधी आणि लाभार्थी एकूण वितरित निधी सुमारे 5000 28 कोटी रुपये झाले आहे तर एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची यादी राज्यभरात सहा लाख तीस हजार पात्र शेतकरी आहेत
तर पहिले यादी प्रामुख्याने असेच शेतकऱ्यांचे नाव समावेश करण्यात आले आहे ज्यांचे आधार कार्ड केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर त्वरित करा.
अद्याप काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांनी काय करावे त्यासाठी खाली दोन उपाय दिलेले आहेत ते लवकरात लवकर करा पहिला उपाय केवायसी प्रलंबित असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांचे खात्यात पैसे थांबवण्यात आलेले आहेत
ई के वाय सी पूर्ण होतात लाभाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. तर दुसरा उपाय असा आहे की तुमचे नाव दुसऱ्या यादीत येईल कारण की केवायसी केल्यामुळे लवकरात लवकर पैसे खात्यात जमा होत आहेत.
त्यामध्ये विभागणी लाभार्थीची स्थिती अशी आहे की पहिले विभाग छत्रपती संभाजीनगर बीड छत्रपती संभाजी नगर धाराशिव हिंगोली जालना परभणी नांदेड लातूर या जिल्ह्यातून एकूण एक लाख तीस हजार 934 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेला आहे.
तसेच दुसरे पुणे व कोकण विभाग त्यामध्ये कोल्हापूर सांगली पुणे सातारा सोलापूर यामध्ये एक लाख 40 हजार हून अधिक तर कोकण विभागातील पालघर रायगड रत्नागिरी ठाणे यामध्ये 18687 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहे.
नागपुरी विभाग गोंदिया नागपूर गडचिरोली भंडारा चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील 70 हजार 290 शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला टप्पा प्राप्त झालेला आहे. नाशिक विभाग नाशिक नंदुरबार जळगाव धुळे अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे
यामध्ये नाशिक मध्ये सर्वाधिक लाभार्थी आहे तसेच अमरावती विभाग अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ येथील केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी 43 हजार रुपये अधिक लाभार्थी आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कॉल उचलले म्हणजेच केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक जर केवायसी प्रलंबित असेल तर तुमच्या खात्यात पैसे उशिरा येण्याची दाट शक्यता आहे.









