havaman aandaj – नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाहिजे एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी सध्या त्रस्त झालेले आहेत तर यावर पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज व्यक्त केलेला आहे.
डंख यानच्या अंदाजानुसार राज्यात 17 सप्टेंबर पासून पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर 18 सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुढील काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस होईल असे जिल्हे पंजाबराव डख यांनी पॉईंट करून ठेवलेले आहे, अहिल्यानगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्जत, जामखेड, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे असा दावा डख यांनी केला आहे.
तसेच 24 सप्टेंबर नंतर समुद्रात कविता वाचा पट्टा तयार होणार आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळ झाल्यास २६ सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आनंदाचे दिवस येणार आहे असा दावा डख यांनी केला आहे
तर मित्रांनो या समोर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असल्यास आम्हाला खाली कमेंट करून अवश्य कळवा आणि हे आमची माहिती तुमच्या कामाच्या आहे का हेही कमेंट मध्ये कळवा धन्यवाद..!!

